Posts

Showing posts from August, 2024

समुपदेशनाचे महत्व

 आमच्या महाविद्यालयात समुपदेशनासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा अनुभव.       एक विद्यार्थी जीवन पाटील सर नावाने हाक मारत डिपार्टमेंट मध्ये आला त्याचवेळी मी T.Y  च्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल संदर्भात माहिती देत होतो. आलेला विद्यार्थी मला वाटले ऍडमिशन साठी आला असेल पण नंतर तो थोडा घाबरलेला दिसला तसेच मी त्याला विचारले काय झाले तर तो म्हणाला सर मला तुमच्याशी बोलायचं आहे मी म्हटले एक पाच मिनिटे बसा मी तुमच्याशी बोलतो त्यानंतर TY चा विद्यार्थी निघून गेल्यानंतर मी त्या विद्यार्थ्यांशी बोलायला चालू केले.       तो विद्यार्थी बोलू लागला, सर मला थोडीशी भीती वाटते, मला तुमची मदत हवी आहे, मी म्हटले कशाची भीती वाटते.       तो म्हणाला, सर मी एका शहरातील कॉलेजमध्ये ऍडमिशन ला गेलो होतो तिथे गेल्यानंतर आसपासचे प्राध्यापक माझ्याकडे बघून आपापसात चर्चा करू लागले की हा इतका मोठा व्यक्ती, मोठी दाढी, आणि हा इथे आपल्याकडे ऍडमिशन ला आला आहे? हे मी ऐकल्यावर मला खूपच वाईट वाटले मी मनातून एकदम खचून गेलो माझ्या मनावर त्याचा खूपच परिणाम झाला कारण माझी ...